दर्शनपंत,

हसणे कठीण झाले आणि मक्ता विशेष आवडले.

'कठीण' आणि 'बंदिस्त' हे शुद्धलेखन/वृत्ताच्या नियमाप्रमाणे बदल सुचवावेसे वाटतात.

- कुमार