जेवढ्या गोष्टी देवाच्या खात्यातून माणसाच्या खात्यात वर्ग होतील त्याच्या अनेक पट गोष्टी देवाच्या खात्यात (निदान गॉड नोज या सदराखाली) वाढत जातील.
अगदी पटले, छान विचार मांडला आहे आपण.स्वाती