ओल्या नारळाच्या खवा ऐवजी किसलेला बारीक नारळ (डेसिकेटेड) वापरला तर होतील का ह्या वड्या?
वड्या होतील असे वाटते. या बारीक किसलेल्या नारळात थोडे दूध घालून मिक्सरमधून काढल्यास जास्त चांगल्या होतील असे वाटते. करून पाहा.