या सर्व स्व ची जातकुळी एकच. पण मग ती अस्मिता कोण ठेवतं त्यावर ती योग्य की अयोग्य ठरावी असा आपल्याकडे प्रघात आहे.