असं म्हणायला काय जातं? पण रसग्रहण मस्तच आहे. मजा वाटली, एक एक कल्पनाविलास वाचून.