स्वभाषेबद्दलची अस्मिता ही स्वधर्म/ स्वराष्ट्राबद्दलच्या अस्मितेपेक्षा वेगळी आहे का? का? जाणकारांनी स्पष्ट करावे.
भाषेला धर्म असतो का ? धर्म आधी का भाषा आधी ? कोणते राष्ट्र त्या राष्ट्राचा धर्म . मग त्याची व्युत्पत्ती कोठुन झाली कितीतरी खोलात शिरावे लागेल.
त्यापेक्षा मराठी भाषेबद्दल,माणसाबद्दल बोला ,उगाच कशाला विषयाला फाटा द्यायचा.
आपला
कॉ.विकि