:)) आणि लठ्ठ व्हा.
हसा आणि लठ्ठ व्हा.

असे ! माझ्या तोंडून निघाले.
असे उद्गार माझ्या तोंडून निघाले.

कृष्णाने त्याच्या ()मामाला ठार मारले.

असे :( बसू नका
असे तोंड पाडून बसू नका

मी जे लिहीतोय ते = आहे का? असा ? पडला मला. काही -+ (उणेअधीक) बोललो असेन तर क्षमा करा.
--लिखाळ.