कुमार,
सुंदर गजल. सर्वच शेर आवडले.

१,५,६ विशेष छान.

शुभेच्छा,
--लिखाळ.