मी किती प्यायलो मला कळलेच नाहीउंच आकाशात गेले यान माझे
येवढे सांगा तुम्ही मला आताठेवले आहे कुठे मी वाहन माझे
काळजी का वाटते माझी मला?!पोचणे स्वगृहि हेच आव्हान माझे ... हा हा हा
मजा आली.--लिखाळ.