पाडस वाचलं आहे त्याला काळ लोटला, त्याची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद. हरीणबालक वाचले नाही,पण वाचेन.
पुस्तक संपता संपता डोळ्यांच्या कडा पुसायला लावणारे...
अगदी खरं..पाडस वाचतानाच्या वेळचा माझाही अनुभव असाच,तुमच्या या लेखामुळे हरीण बालक ची उत्सुकता आणि पाडस परत एकदा वाचण्याची इच्छा झाली आहे!
'पाडस' बद्दल मला तरी वाटतं 'इयर्लिंग' पेक्षा छान आहे!(इतका अकृत्रिम आणि प्रभावी अनुवाद फार दुर्मिळ हो!)
स्वाती