परीक्षण/रसग्रहण मस्त मजेदार.
कंसातील वाक्ये तर खासच!

(मी दोनही सिनेमे पाहिले नाहीत. आणि अवर्जुन पाहीन असे वाटतही नाही. हा.. कधी स्वयंपाक करतान एकीकडे म्हणून झालंच तर पाहीन :)
--लिखाळ.