अनुवाद आवडला. तात्पर्य: तुमचे वागणे जर परिस्थितीनुसार तारतम्याचे असेल, तर कर्मठांचा विरोध पाठिंब्यात बदलू शकता.