'सस्मित' हा शब्द 'स:)' असा लिहिता येईल ईतकी मेहनत कशाला, असे होणे शक्य नाही, मेसेंजर साठी सर्वच ईमोशन्स ना चित्रलीपी वापरण्यात येते, पण येथे :)  किंवा :( याचा अर्थ लावणे म्हणजे लिखाणात एक नविन प्रथा सुरू करण्यासारखे होईल..... तुम्ही सुरू करत असाल तर मनापासून शुभेछा! ( खरच मनापासून )