मनोगती डायरी आवडली.
प्रत्येक मनोगतीची हुरहुर अगदी नेमकी दर्शवली आहे.
सुरुवातीला मनोगताबाहेर विचार करणे मनोगताविषयी जिव्हाळा असणाऱ्यांना जड जाते हेच खरे.
पूर्वी देणेकरी वेष बदलून वावरायचे आता घेणेकरी बुरख्यात वावरू लागले असे म्हणायचेद. आणखी कुणाकुणाचा हिशोब चुकता करायचा आहे? :)
आताच हाती आलेल्या बातमीनुसार बंड्या आणि बबीला इयर इंन्फ्केशन झाले आहे असे समजते. म्हटल कदाचित पुढच्या भागाचे कथानक पुढे जाण्यास ह्याची मदत होईल.
- कारकून