प्र. स्वभाषेबद्दलची अस्मिता ही स्वधर्म/ स्वराष्ट्राबद्दलच्या अस्मितेपेक्षा वेगळी आहे का? का?
उ. या सर्व स्व ची जातकुळी एकच. पण मग ती अस्मिता कोण ठेवतं त्यावर ती योग्य की अयोग्य ठरावी असा आपल्याकडे प्रघात आहे.

भ्रमन्ती महोदय, माझ्या शंकेचे तुम्ही फारच छान निरसन केले आहे. मी आपला आभारी आहे.

तसेच प्रतिसादांबद्दल श्री चित्त, सर्किट, लिखाळ आदि सर्व महोदयांचे आभार.