प्रथा हो पण , ह्या चर्चा प्रस्तावा पुरतीच पूर्ण मनोगताला विळखा घालणे शक्यच नाही.मनोगताकडे शुचि १० टक्केचा नियम आणि धनुर्धारी मनोगती असताना ,तरी शक्य नाही. ( आता ह्या वाक्यात दहा आणि टक्के हे दोनच शब्द चिन्हांनी बदलता येतात !)

ईतकी मेहनत कशाला,

जाउद्या हो प्रसिककाका, हे असले उद्योग करायला आम्ही कष्ट किती देतो डोक्याला , मेसेंजर आणि समोसा(एस. एम. एस.) पाठवणाऱ्यामध्ये सामील होऊन जाय्च कधी कधी, पाहू  लिहीतात तरी कायही मंडळी, काही चुकलं माकलं तर माफ करा बरं!

-आपला (अ)मेहनती विकिकर