फुलावा तुझ्या अंगणातील चाफा,
तशी गंधवार्ता मिळावी स्वतःची

कविता वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,

खरंच खूपच छान