ह. घ्या. असे सांगूनही ज. घेतोय. विषयांतरही होत असेल कदाचित, पण तरीही...
मी सर्व शब्द त्यांच्या "चित्रा" नेच (कागदावरची इमेज, प्रतिमा) ध्यानात ठेवतो. शुद्धलेखन चुकले आहे हे मला तो शब्द "बरोबर दिसत नाही" म्हणूनच कळते.
नियमानुसार भाषा शिकणे मला अवघड जाते, कारण नियमापेक्षा अपवादच जास्त असतात!
- केदार