प्रत्येकाची श्रद्धा असते ती त्यांच्या व्यक्तीमत्वानुसार, त्या मुळे त्यांचे चांगले की वाईट ह्या फंद्यात तरी पडू नये (शहाण्याने).
संजोप यांचा अनुभव वाचला व मना पासून पटला. सचिन पाटणकर, तात्या, देवदत्त यांचे प्रतिसाद म्हणजे माझ्या मनाचेच प्रतिबिंब.