मनोगतावर प्रत्येक सदस्य आपले नाव बदलू शकतो मात्र सदस्य होताना त्याला एक सदस्य क्रमांक दिलेला असतो तो मात्र कायम असतो.

तुमचा सदस्य क्रमांक ४४७३ आहे. 

http://www.manogat.com/user/ येथे तुम्ही कुणाचा सदस्य क्रमांक घातलात तर सहज त्या सदस्याची व्यक्तीरेखा पाहू शकाल. युजर समोर क्रमांक द्या आणि न्याहाळकाच्या पत्त्याच्या खिडकीत डकवा व बघा. प्रशासक १ वर दिसतात. चित्त १३१२ , तात्या २१२२ आणि मी ९४३.

नीलकांत