केदार सर,

विषयांतराबद्दल धन्यवाद माझ्याच चर्चा विषयांसंदर्भात असं का होतं बरं की खरोखर ज. विषय चर्चेस देतो तेव्हा मिळणारा मनोगती प्रतिसाद मर्यादितच असतो. आता थोडा हलकाफुलका विषय चर्चेस देतोय आणि..... !

"मी सर्व शब्द त्यांच्या "चित्रा" नेच (कागदावरची इमेज, प्रतिमा) ध्यानात ठेवतो. शुद्धलेखन चुकले आहे हे मला तो शब्द "बरोबर दिसत नाही" म्हणूनच कळते."

एकूण काय तर "चित्रा" ना व्यवस्थित ध्यानांत ठेवता , आणि ज. पण घेता.("मनोगती चित्रांनो , केदार्रव तुमच्या शुद्धलेखनाकडे आणि शब्दांकडे :) लक्ष ठेवून आहेत, !")
आपला

एकदम (हलकाफुलका) विकिकर