"बऱ्याच ठीकाणी या दोन्ही गौतम ऋषींना एकच म्हणून दाखवले गेल्याचे पाहण्यात आले, आणि तरीही या दोन आश्रमांच्या निरनिराळ्या स्थानांवरून हे दोन ऋषी वेगळे असावेत असे वाटून गेले."
असेच स्थानांच्या फरकामुळे मलाही वाटले. फक्त इंद्राला श्याप दिल्याच्या पश्चात ते दक्षीणेत आले किंवा काय ही माहिती मिळण्याबद्दल औत्सुक्य होते,त्यात गोदावरी नदी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय.पण बहुधा दोघे वेगळेच असावेत असे साधारणता वाटते.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
-विकिकर