इंग्रजी भाषा कोणतीही फक्त भावनांच्या बळावर जागतीक संपर्काची आणि ज्ञानाची भाषा झाली आहे असे वाटत नाही.इंग्रजी जागतीक संपर्काची आणि ज्ञानाची भाषा झाली म्हणून तीच्या आर्थिक स्थितीत भर पडली. इंग्रजी भाषेची आर्थीक स्थिती सुधारली म्हणून प्रभावात वाढच झाली.
स्थिती इंग्रजी किंवा हिंदी बद्दल द्वेषमूलक नकारात्मक भावना ठेवून सुधारायची नाही, तर मराठीच्या आणि मराठी माणसाच्या सकारात्मक विकासाने,कठोर परिश्रमाने, ज्ञान साधनेने सुधारावी असे कुणाला वाटले तर मी त्याचे समर्थनच करतो.
-विकिकर