खुशी आणि रोहिणी , मी डेसिकेटेड  कोकोनट च्याच वड्या करते.पण डेसिकेटेड  कोकोनट जरा कोरडे (ड्राय) असते त्यामुळे वड्या करायच्या आधी साधरण २ तास थोड्या दुधात भिजवुन ठेवते. मगच त्याच्या  वड्या करते.  (बाकी सगळी कृती रोहिणी नी सांगितल्या प्रमाणेच )डेसिकेटेड  कोकोनट च्या वड्या पण छान होतात.करुन बघा . आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.