भिष्माचार्य असं पण आठवलंत तरी हरकत नाही:( , तसा माझ्याकडून आमच्या बाळूचे/चिंटीचे काका असे लिहिण्याचे अनवधानाने राहून गेले होते. तर आमचे बाळोबा/चिंटी आमच्यापेक्षा मोठे नसावेत ही तुमची अपेक्षा आम्ही रास्त ओळखली! जाऊद्या प्रसिक काका, आम्हाला माफ करा,चूक भूल देणे घेणे हलके फुलके देणे घेणे .
बाकी आम्ही दुसरी चिन्हांकित नावाची गंभीर चर्चा खास तुमच्या साठी लावली आहे.बाकीची .... मंडळी तिकडे यायला अजून तयार झाली दिसत नाही .
- ( चिन्हांकित चर्चेत वाट पाहणारा) विकिकर