प्रसिक,
धन्यवाद, तुम्हाला माझ्या चारोळ्या आवडल्याबद्दल. खर तर 'प्रिय मनास' हे शिर्षक देण्या मागे माझा हेतु असा काही नव्हता. फक्त मनातून ज्या काही भावना निघाल्या, त्यांना शब्दात पकडून, काव्याच्या रुपात मी माझ्या प्रिय मनास अर्पिल्या आहेत.
सनिल पांगे