१.ड़ॉ.नी तपासणीसाठी बोलावले आहे
२.त्याची निविदा पाठवशील बरे का..(निविदा= टेंडर की कोटेशन?)
किवा
२.त्याच्या खर्चाचा अंदाज पाठवशील बरे का..
३. चल,चर्चादालना मध्ये तुझी वाट पाहतो.
४.पुढच्या वर्तुळावर/गोलावर वळण घ्या.
अगदीच शब्दशः वाटले.{गोल आणि वर्तुळ मध्येही फरक आहे!}
५‌. सध्या मी बराच वैतागलो आहे.जीव रमत नाही.
६.अरे इतका उदास होऊ नकोस.
.तातडीने जायचे आहे.
८.मुलाखतीत बघतो काय घडते ते?
९.थेट खात्यात जमा होणारा धनादेश पाठवतो.
१०‌ सध्या गुंतवणूकीत काय पर्याय आहेत?
स्वाती