शेर ठीक आहेत पण मराठी भाषा सोडून असली घाणेरडी कॉकटेलं कशाला? मराठीतले कवाफ़ी संपले का? ह्यात शेखी मिरवण्यासारखे काही नाही बुवा.