कशी पाठ मी खाजवावी स्वतःची
जिथे पोचती ना हि बोटे स्वतःची
हा हा हा हा
तुझे हात आणि आता पाठ माझी
अशी खाज मी भागवावी स्वतःची
वा वा वा. हा उपाय एकदम मस्त :)
करी कंड बेचैन इतका मला की
कंड स्त्रिलींगी आहे. वर सर्वत्र आपण ती कंड असेच वापरले आहे.
पाठ फाडावी हे काही आवडले नाही.
गंधवार्तेसारखी कंडवार्ता सुद्धा वापरता आलं असतं का?
विडंबन मस्तच बाकी.
--(आकडेमोड न कळणारा) लिखाळ.