खरंच खूप मस्त लिहिलं आहे तुम्ही

कॉन्फेस्ट ची जरा अजून पार्श्वभुमी सांगितलीत तर वाचायला अजून मजा येईल. म्हणजे हेतू, कुठे कुठे हे मेळे भरतात, शोध/ सुरुवात कधी पासून झाली इ.

माझं पण हेच म्हणणं आहे.