अ.आ.

कालपर्यंत आम्ही सर्व  जुन्या पिढीतले मनोगती रसग्रहणे लिहीत होतो. तो वारसा आता तुमच्यासारख्या ताज्या दमाच्या पिढीलाही मिळाल्याचे पाहून आनंद झाला. अशीच आणखी रसग्रहणे प्रसवून आमच्या मनास संतोष देत राहा.

कळावे,

(जुन्या पिढीतला) दीड बाजीराव.