मनोगताची दृष्ट काढा... मी हे अश्यासाठी म्हणतोय की सध्या मनोगतावर उत्तमोत्तम गझलांचा जो बहर आला आहे, तो खरेच दृष्ट लागण्यासारखा आहे..आणि ही गझल त्या बहरातील आणखी एक सुगंधी पुष्पच आहे...
मतला -पावलांचे गात जाणे भावले , अतिशय
मोगरा, चाफ्याची 'गंधवार्ताही' दूरवर जाणारी
मक्ताही आवडला
-मानस६