देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा/ हिंदूचा/ सवर्णांचा/ दलितांचा/ पुरुषांचा/ हिजड्यांचा/... ही आणि अशी लांबड लावण्याची सुरुवात करणाऱ्या पंतप्रधानांचे कर्तव्य काय हे पाहण्याची पाळी मनमोहनांनी आणावी ही शरमेची गोष्ट आहे.