नोकिया एन ७० हा सिंबीयन एस ६० या प्रणालीवर आधारित आहे.

सिंबीयन एस ६० या प्रणालीसाठी युनिकोड अक्षरे दाखविणारा 'ऍक्सेस नेटफ्रंट' हा ब्राऊजर उपलब्ध आहे. तो वापरून बघावा.