अतिरेक्यांना धर्म नसतो, आजकालचे मुस्लिम अतिरेकी हे मुस्लिम नाहीतच ही हुकमी वाक्ये आता अगदी अर्थहीन व मूर्खपणाची वाटतात.
काही मुद्दे
मुस्लिम अतिरेकी कुराणाचा आधार घेऊन आपला जिहाद करतात. त्यातील वचने उद्धृत करतात. शत्रुला इस्लाम स्वीकारण्याचे आव्हान करतात. नक्षलवादी वा लिट्टेचे लोक असे करतात का (गीता वा वेदातील वचने)? त्यांचे हिंदू असणे त्यांच्या अतिरेकी असण्याशी संबंधित नाही. मुस्लिम अतिरेक्यांचे स्वप्न असते की सगळे जग दारुल इस्लाम करणे. नक्षलवादी, लिट्टे, खालिस्तानी, आय आर ए चे असे काही प्लॅन असल्याचे ऐकले नाही.
थंड डोक्याने कारस्थान करून केवळ निरपराध लोक मारणे ह्यात मुस्लिम अतिरेकी आघाडीवर आहेत ह्यात शंका असू नये निदान गेल्या १० वर्षात तरी.
त्यामुळे ही असली हुकुमी वाक्ये फेकणारे अडाणी असावेत किंवा मूर्ख अशी शंका येते.