मेट्रिक्स पाहिल्यावर देव आणि माणूस यांच्या संकल्पना त्याच्याशी साधर्म्य दाखवतात असं
वाटल होत.
पण नंतर एक रंजक थिअरी वाचली होती. त्यात म्हटल होत कि हे जग खोट असणं शक्य नाही.
त्याच कारण माणसाला जर अस कोणी नियंत्रीत करत असेल, तर तो माणसाला असा
त्याच्या विरोधात जाणारा विचार करुन देणार नाही!!!
मेट्रिक्स मधला हा एक कच्चा दुवा म्हणता येइल.
सर्किटराव, तुमच्या लेखाची वाट पहातोय...