पंतप्रधान असे काही बोलतील ही अपेक्षा नव्हती. कदाचित ते वेगळ्या अर्थाने म्हणाले असतील पण  आपल्या देशावर तर प्रत्येक देशवासीयाचा हक्क आहे. त्यामुळे कोणाचा हक्क पहीला कोणाचा दुसरा हा प्रश्नच येत नाही. पंतप्रधानच असा धर्मभेद करायला लागल्यावर काय बोलणार आणि तेही धर्मनिरपेक्ष पक्षाचे.

आपला

कॉ.विकि