सस्त्यात घेतलेल्या प्रिंटेड कुडत्याच्या पहिल्या धुण्यात पिळताना त्यातून विविध रंगाचे पाणी बाहेर पडावे तसे या गजलेचे विच्छेदन करून आपण त्यातले तंतू न तंतू स्पष्ट केले आहेत. या निमित्ताने 'कविता नकोत, पण रसग्रहण आवर' अशी एक धमकी मनोगती कवींमेध्ये पसरली, तर ते हवेच आहे!
छान, नर्मविनोदी लेखन. आवडले.