पंतप्रधानांच्या विधानाचे शब्दशः भाषांतर :
'अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लिम अल्पसंख्याक, विकासाची फळे भोगता येण्यासाठी सक्षम व्हावेत, ह्याच्या खात्रीकरिता आपल्याला नवनवीन योजना/कॢप्त्या रचाव्या लागतील. आपल्या संसाधनांवर त्यांचा प्रथमाधिकार असायलाच हवा.'