त्याच कारण माणसाला जर अस कोणी नियंत्रीत करत असेल, तर तो माणसाला असा त्याच्या विरोधात जाणारा विचार करुन देणार नाही!!!

ठोंबे राव,

तिन्ही भाग पुन्हा एकदा नीट वाचलेत तर नियंत्रणाच्या विरोधात कोण जाते आहे ते लक्षात येईल... असो तूर्तास प्राधान्य लेखमाला संपवण्याला आहे.. नंतर भरपूर चर्चा करू... 

- वरुण