गझल आवडली. कोणताही शेर अनावश्यक वाटला नाही. मक्ता, सोनचाफा, गर्दीचे शेर विशेष.