'मठ्ठ' आणि 'गावठी' ठरण्याची भिती पत्करुनही सांगतो: मॅट्रिक्स मला कळला नव्हता. म्हणजे, निओ पळून मॉर्फियसला भेटतो त्यानंतर 'बापरे, हे काय चालू आहे आणि का?' असे प्रश्न सारखे यायला लागले आणि मी याहू मेसेंजरवर गप्पा छाटायला सुरुवात केली होती.
पण आज हे तीन भाग वाचल्यावर मॅट्रिक्स जरा कळतो आहे असे वाटले.