देवनागरीत (मराठीत) "ल" लिहिताना "मनोगत" मध्ये बरोबर येतो पण तोच इतर ठिकाणी लिहिल्यास / चिटकवल्यास  असा लिहिला जात नाही. उदा. सकाळ किंवा विकिपिडीया / महराश्ट्रटाइम मध्ये हिंदी वळणाचा येतो. काही उपाय सांगू शकाल. ?