प्रतिसाद तसा ठीक आहे पण प्रतिसादातले कॉकटेल, कवाफी हे शब्द खटकले बुवा... निदान 'असा' प्रतिसाद लिहिताना तो संपूर्णपणे मराठी शब्द वापरून लिहावा असं वाटतं बुवा... जरा प्रयत्न केलात तर तुम्हाला हेही जमू शकेल बुवा...