आपल्या प्रतिसादा बद्दल धन्य्वाद.मराठीतर संदेश गेलाच पाहिजे.पण हिंदी,इंग्रजी किंवा जगातली कोणत्याही भाषेत ते ठासून सांगीतलच पाहीजे.मला विश्वास आहे तुम्ही सहमत व्हाल आणि चर्चेच्या मुख्य उद्देश्यात सक्रिय सहभागी व्हाल.

आपला

-विकिकर