म्हणून मी असे विचारतो आहे की, या ठिकाणी ज्योतिष पण येथे चर्चिले जावे का? तुम्हाला काय वाटते?

नक्कीच, का नाही?

बघा हा दुवा आणि असे बरेच असतील.