इंग्रजी ज्ञानभाषा होण्यामागे, ती जेत्यांची ज्ञानभाषा होती हे प्रमुख कारण आहे, ते दुर्लक्षून चालणार नाही. आर्थिक समृद्धी चे कारणही इंग्रजांचे जेते असणे हेच होते. ज्याठिकाणी इंग्रजांची सत्ता नव्हती तेथे अजूनही इंग्रजी फार वापरली जाते असे नाही. परंतु मुळात ब्रिटीश साम्रज्यावरील सूर्य पुर्वी मावळत नसे म्हणून त्यांच्या भाषेचा प्रभावही जगातील अनेक प्रदेशांवर अजून टिकून आहे.