वरुण, मेट्रिक्सची कल्पना समजणे अवघड आहे, समजावून सांगणे अधिकच. पण प्रयत्न उत्तम आहे. रसग्रहण आवडले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.