मराठी विश्व, न्यूजर्सी आणि महाराष्ट्र मंडळ, न्यूयॉर्क या दोन संस्था मिळून 'रंगदीप' हा साजरा दिवाळी अंक दरवर्षी काढत असतात. ह्यावर्षीच्या 'रंगदीप २००६' ह्या दिवाळी अंकात सोनाली जोशी ह्यांची 'कारकुनाची रोजनिशी' प्रकाशित झाली आहे. सोनाली जोशी ह्यांचे अभिनंदन!

चित्तरंजन