कोलबेर,
"नो वन कॅन बी टोल्ड व्हॉट द मेट्रीक्स इज. यू हॅव टु सी इट युवरसेल्फ"
असं असलं तरी रसग्रहण सुंदर केले आहे.
मेट्रिक्स हा "हेडफोन वापरून वाक्यन् वाक्य ऐकण्याचा" चित्रपट आहे हे मला माझ्या खोली-मित्राने सांगितल्यामुळे पहिल्यांदा मेट्रिक्स पाहताना माझी बरीच सोय झाली होती असे मला आठवते. त्यानंतर किती पारायणे झाली आहेत कोणास ठाऊक! :-)
- केदार